शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : नांदेडनंतर नागपूर, सत्ताधाऱ्यांची शांतता ही चीड आणणारी; विरोधक आक्रमक

मुंबई : 'ते लेटर माझ्याच घरी टाइप झालं'; शरद पवारांबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : पूर्ण बहुमत असतानाही तुम्ही अजित पवारांना सरकारमध्ये का घेतलं?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

पुणे : शरद पवारांच्या भेटीने अतुल बेनकेंची भावनिक कोंडी; माजी आमदार वल्लभ बेनकेंच्या प्रकृतीची केली विचारपूस

महाराष्ट्र : Supriya Sule : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्ली वाऱ्या करायला वेळ आहे, पण...; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

मुंबई : अजितदादा अनुपस्थित, प्रश्न उपस्थित; नाराजी का? हवंय तरी काय?

महाराष्ट्र : काही तरी घडणार नक्की! शिंदे-फडणवीस दिल्लीत; अजित पवार गटाचे नेते देवगिरीवर जमू लागले

महाराष्ट्र : जनतेचे आरोग्य सुधारण्यासाठी पैसे नाहीत, जाहिरातींसाठी मात्र कोट्यवधींचा खर्च; NCPची टीका

गोवा : गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्थापन; प्रदेशाध्यक्षपदी शंभू मधुकर परब

गोवा : Goa: गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट स्थापन ; प्रदेशाध्यक्षपदी शंभू मधुकर परब