शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : 'राष्ट्रवादीची सुनावणी, आव्हाडांच्या डोळ्यात पाणी; रोहित पवारांकडून संताप

मुंबई : मुलगा मोठा झाल्यावर वेगळं घर बांधतो, बापाला घरातून बाहेर काढत नसतो

राष्ट्रीय : शरद पवार, राहुल गांधींची खलबते; ‘इंडिया’ आघाडीच्या वाटचालीवर राजधानीत ४० मिनिटे चर्चा

राष्ट्रीय : दोन्ही पवार गटांत घमासान, आम्हीच राष्ट्रवादी; निवडणूक आयोगापुढे आरोप-प्रत्यारोपांची राळ

महाराष्ट्र : 'मी बेकायदेशीर तर निवडून आलेले सर्व आमदार बेकायदेशीर'; जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

ठाणे : अजित पवारांनी स्वतःचा पक्ष काढून ताकद दाखवायला हवी होती-महेश तपासे

महाराष्ट्र : “राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितले होते”: प्रफुल्ल पटेल

महाराष्ट्र : अजित पवार गटाने मृत व्यक्तींची कागदपत्रे सादर केली; शरद पवार गटाचा आरोप

राष्ट्रीय : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? निवडणूक आयोगातील सुनावणी संपली, निर्णय आता सोमवारी होणार  

सांगली : Sangli: कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीला धक्का, आमदार सुमनताई पाटील गटाचे दोन नगरसेवक भाजपात