शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : रस्त्यावर उतरून विरोध करा; राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत पवारांनी दिला पाच कलमी कार्यक्रम

गोंदिया : प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा धक्का, माजी खा. खुशाल बोपचे शरद पवार गटात

महाराष्ट्र : आता महायुतीचे संयुक्त मेळावे; महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला निश्चित

महाराष्ट्र : आणखी एका आमदाराची साथ, शरद पवार गटातील अनेकजण संपर्कात, सुनील तटकरे यांचा दावा

मुंबई : शरद पवार गटाचा पलटवार; अजित पवारांच्या पत्राला दिलं जशास तसं उत्तर

महाराष्ट्र : “फडणवीसांचे मन मोठे, १०५ आमदार असताना CM पद दुसऱ्याला द्यायला तयार”; सुप्रिया सुळेंचा टोला

मुंबई : ... म्हणून सत्तेत जाण्याची भूमिका घेतली; 'शतक' पूर्ण होताच अजित पवारांनी लिहिलं पत्र

पुणे : दसऱ्याच्या मुहूर्तावर शरद पवारांची पुण्यात सभा; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

मुंबई : ज्या ८३ वर्षांच्या बापाने तुम्हाला मोठं केलं; देशमुखांचं अजित पवार गटाला चॅलेंज

महाराष्ट्र : कॅबिनेट बैठकीपूर्वी अजित पवार गटामध्ये मोठ्या हालचाली, देवगिरीवर मंत्री आणि समर्थक आमदारांची खलबते