शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : “जयंत पाटलांसह आठ आमदार अजितदादांच्या गटात येतील”; NCPच्या बड्या नेत्याचा मोठा दावा

सातारा : 'अजितदादांचा वकील माझ्या नवऱ्याचा वर्गमित्र...'; सुप्रीम कोर्टात काय घडलं, सुप्रिया सुळेंनी सांगितलं

महाराष्ट्र : दादा रक्षाबंधनाला आला नाही, दिवाळीला तरी येणार का? सुप्रियांनी बारामतीतील देवीच्या मंदिराबाहेरून सांगितले...

मुंबई : शरद पवार लोकसभेच्या मैदानात उतरणार, माढ्यातून निवडणूक लढणार? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

ठाणे : Ulhasnagar: उल्हासनगरात रस्ता बांधणीवरून राष्ट्रवादी व भाजप आमने-सामने, आयुक्तांकडून रस्त्याची पाहणी

मुंबई : शरद पवार दहशवाद्यांचं समर्थन करतात; युद्धाच्या भूमिकेवरुन बावनकुळेंची टीका

अहिल्यानगर : निवडणुकीत नगर दक्षिणसाठी शरद पवार गटाकडून निलेश लंकेंना ऑफर

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ सुरूच, जयंत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश

पुणे : बारामतीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट येणार आमनेसामने; शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

मुंबई : 'माझा आणि हिमंतांचा डीएनए काँग्रेसचा होता, पण...;, गाझाला पाठवण्याच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी सुनावलं