शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : भाजपने आरक्षणाबाबतीत कागदी घोडे नाचविण्याचा खेळ चालविला; सुप्रिया सुळेंचा संताप

सोलापूर : शरद पवार बारामतीतून मुंबईकडे, पंढरपूर दौरा रद्द

मुंबई : 'अजितदादा अर्थमंत्री, पण फडणवीसांनी निधी रोखला'; रोहित पवारांनी दाखवलं बोट

ठाणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाणे जम्बो कार्यकारिणी जाहीर

पिंपरी -चिंचवड : सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात जैन समाजाचे मोलाचे योगदान : शरद पवार

ठाणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाणे कार्यकारणीची भरगच्च यादी जाहीर

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मागच्या काळात विकासाची घडी बिघडली- अजित पवार

पुणे : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय लवकरच : सुनील तटकरे

पुणे : राजकीय मतभेद असले तरी पवार कुटुंबीयांची दिवाळी एकत्रच साजरी होईल- सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : “जयंत पाटलांसह आठ आमदार अजितदादांच्या गटात येतील”; NCPच्या बड्या नेत्याचा मोठा दावा