शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

सातारा : राष्ट्रवादी दादा गटाच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदी अमित कदम, सरचिटणीसपद श्रीनिवास शिंदे यांच्याकडे

महाराष्ट्र : संजय राऊतांचे आरोप प्रसिद्धीसाठी, त्यांची बायकोही त्यांना सिरियसली घेत नसेल

महाराष्ट्र : कुणी दुर्लक्ष केलं तर जबरदस्त किंमत सरकारला द्यावी लागेल; शरद पवारांचा इशारा

पुणे : भूमिपूजनाला गेलो, नारळ फोडला अन् म्हणालो, कारखाना होणार नाही; शरद पवारांनी सांगितली 'ती' आठवण

ठाणे : शरद पवारांच्या कार्यकारिणीत अजित पवार गटाची पाच नावे; माहिती न घेता जाहीर?

मुंबई : सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही; शिंदे-पवारांचं नाव घेत टीका

महाराष्ट्र : पैसा खर्च झाला तरी चालेल, जातनिहाय जनगणना होऊन जाऊ द्या; अजित पवारांची रोखठोक भूमिका

महाराष्ट्र : जास्त मुलांमुळे जमिनीचे तुकडे अन् मग आपण अत्यल्पभूधारक; अजितदादांचा कुटुंब नियोजनाचा सल्ला

मुंबई : भाजपने आरक्षणाबाबतीत कागदी घोडे नाचविण्याचा खेळ चालविला; सुप्रिया सुळेंचा संताप

सोलापूर : शरद पवार बारामतीतून मुंबईकडे, पंढरपूर दौरा रद्द