शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : मोदींकडून काल टीका झाली, आज ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनी पवारांसोबत शेतीवर चर्चा केली

मुंबई : '...त्यावेळी अजितदादांनी मंचावरुन उठून जायला हवं होतं'; अनिल देशमुख असं का म्हणाले?, पाहा

मुंबई : महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला; खा. सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई : सत्तेच्या लालसेपोटी... मोदींच्या टीकेनंतर आव्हाडांनी अजित पवारांना करुन दिली आठवण

मुंबई : सुप्रिया सुळे म्हणालेल्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम होणार तो हाच...' ; गुणरत्न सदावर्तेंचा सवाल

पुणे : बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सहकार्याने ऑक्सफर्ड विद्यापीठात कृषी अभ्यासक्रम, शरद पवार यांची माहिती

ठाणे : ड्रग्ज कनेक्शनवरुन दोन्ही राष्ट्रवादीकडून आरोप प्रत्यारोप

महाराष्ट्र : मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे, कारण..., जयंत पाटलांचा उपरोधिक टोला

सांगली : जिल्ह्याच्या राष्ट्रवादीत बदलाचे वारे, पंधरा दिवसांत नवी कार्यकारिणी

सातारा : राष्ट्रवादी दादा गटाच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदी अमित कदम, सरचिटणीसपद श्रीनिवास शिंदे यांच्याकडे