शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : २३६९ ग्रामपंचायत निवडणूक मतदानाला सुरुवात; बारामतीत अजितदादा गट-भाजप थेट लढत, गुलाल कोणाचा?

सांगली : Sangli: वाळवा-शिराळ्यात घड्याळाच्या बेरजेत कमळ फुलविण्यासाठी मोट

महाराष्ट्र : पवार वि. पवार कचाट्यातून अमोल कोल्हेंची 'सुखरूप' सुटका; अजित पवार गटाचा लगेचच पलटवार

महाराष्ट्र : रोहित पवारांची 'संघर्ष यात्रा' पुन्हा सुरु होणार, हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर नागपूरला पोहोचणार!

महाराष्ट्र : तटकरेंना मोठा झटका; राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सतीश पाटील पुन्हा शरद पवार गटात

मुंबई : 'अर्थव्यवस्था वाढत असल्याचा भाजपा नेत्यांचा दावा सपशेल खोटा'; जयंत पाटलांचा आरोप

महाराष्ट्र : सुनिल तटकरेंचे तातडीने निलंबन करावे; सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

मुंबई : अनिल देशमुख यांना भारतभर फिरण्याची परवानगी; सत्र न्यायालयाकडून अर्ज मंजूर

बीड : हल्लेखोरांमध्ये राजकीय विरोधकांसह अवैध धंदे करणारे; आमदार सोळंके यांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्र : अजित पवार आजारी, मराठा समाजाने घेतला मोठा निर्णय; त्यांच्याविरोधातील आंदोलन रद्द केले