शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रीय : शरद पवार गटाचा अजितदादा गटावर खळबळजनक आरोप; निवडणूक आयोगाच्या सुनावणीत काय घडलं?

मुंबई : एकनाथ खडसेंची प्रकृती ठणठणीत, पेपर वाचतानाचा फोटो शेअर करत दिली माहिती

महाराष्ट्र : “खरी राष्ट्रवादी आमचीच, निवडणूक आयोगाला ट्रकभर पुरावे दिलेत”: अजित पवार गटाचा दावा

महाराष्ट्र : राऊत म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीत गँगवॉर; हसन मुश्रीफ म्हणाले, सिद्ध करू शकलात तर....

महाराष्ट्र : रोहित पवारांवर पलटवार; शरद पवारांची तुलना थेट पाकिस्तानच्या खेळाडूशी

गडचिरोली : धर्मरावबाबा म्हणाले, मी ऑल पार्टी कँडिडेट, रेल्वे आणण्यासाठी दिल्लीला जावंच लागेल

नवी मुंबई : चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीची धुरा; शरद पवार गटाकडून नवी मुंबईची जबाबदारी

गडचिरोली : २००९ मध्येच भाजपसोबत युतीची राष्ट्रवादीत चर्चा; सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : २००९ मध्येच शिवसेना-NCP एकत्र लोकसभा लढवणार होती; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

पुणे : दम असेल तर सत्ताधाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात; प्रशांत जगतापांचे आव्हान