शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : मूळ पवार व बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे

सोलापूर : माढ्यात रात्रीच राजकीय घडामोडींना वेग! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

सातारा : माढ्याचा तिढा सुटणार; धैर्यशील मोहिते तुतारी हाती घेणार! लवकरच राष्ट्रवादी प्रवेश

महाराष्ट्र : अजित पवारांना ईनमीन चार जागा, त्यातही एक शिंदेंचा, दुसरा भाजपचा उमेदवार आयात; पुढे काय...

पुणे : फुले वाडा स्मारकाच्या आजूबाजूची जागा मोठ्या प्रमाणात घेतली जाणार - अजित पवार

पुणे : शरद पवारांचा पुणे जिल्ह्यात भाजपाला धक्का; धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रवेशावरही पवार म्हणाले,...

पुणे : शिरूरमध्येही भाजपला धक्का, अतुल देशमुखांनी फुंकली तुतारी

महाराष्ट्र : शरद पवार भाजपासोबत येण्यास तयार होते; पटेलांच्या दाव्यावर फडणवीसांचे सूचक भाष्य

महाराष्ट्र : शरद पवारांनी आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कधीच वाटेल ते मार्ग स्वीकारले नाहीत - आव्हाड

महाराष्ट्र : “राज ठाकरेंचे नेतृत्व वेगळे, महायुतीला नक्कीच फायदा होईल”; अजित पवारांनी केले स्वागत