शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : Ajit Pawar: खरंतर यंदा लाडल्या बहिणींनी मला वाचवले; अजितदादांकडून निकालाचे श्रेय बहिणींना

महाराष्ट्र : अजित पवारांचं मंत्रिमंडळ विस्ताराआधी मोठं विधान; म्हणाले, जागा मर्यादित...

महाराष्ट्र : गृह, महसूल भाजपकडे, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती?

नागपूर : देशात सर्वात कंजूस अर्थमंत्री कोणी असेल तर अजितदादा आहेत; प्रफुल्ल पटेलांची मिश्किल टिप्पणी

महाराष्ट्र : अजित पवारांचं धक्कातंत्र; छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट?; संभाव्य मंत्र्यांची यादी

महाराष्ट्र : Maharashtra Politics: नितेश राणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन मंत्रिपदाची शपथ घेणार; शपथविधीसाठी कोणाला आले फोन?

महाराष्ट्र : Maharashtra Politics: आज फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार, ३२ मंत्री घेणार शपथ, मोठी खाती कोणाला मिळणार?

पुणे : रस्ता रुंदीकरणासाठी हटवलेल्या श्री दत्त मंदिराच्या भुमीपुजनाला साधला दत्तजयंतीचाच मुुहुर्त

सातारा : साताऱ्यातून कोण-कोण शपथ घेणार, आमदार मुंबईत ठाण मांडून

सांगली : मी शरद पवार यांच्यासोबतच, पक्षांतराच्या चर्चेवर जयंत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण