शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

संपादकीय : डाळिंबं, भुजबळ अन् भगवे न झालेले अजितदादा

पुणे : केंद्र सरकारचा निषेध! देशातील दडपशाहीविरोधात पुण्यात राष्ट्रवादीचा मूक सत्याग्रह

महाराष्ट्र : अजितदादांनी छगन भुजबळांना का केलं नाही मंत्री? नाशिकच्या आमदारांनी दिली होती धमकी! सामोर आली 3 मोठी कारणं

नागपूर : 'नॉट रिचेबल' अजित पवार तिसऱ्या दिवशी अधिवेशनात आले; कामकाजातही सहभागी झाले

नागपूर : अजित पवारांना सोडून छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? राजकीय वर्तुळात उत्सुकता, लवकरच ठोस निर्णय!

बीड : शरद पवार लवकरच बीडमध्ये जाणार; सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट 

पुणे : अजितदादांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही; जशास तसे उत्तर दिले जाईल - दीपक मानकर

नाशिक : Chhagan Bhujbal: निवडणुका संपलेल्या नाहीत, मी राज्यभर जाणार; भुजबळांचा महायुतीला इशारा

महाराष्ट्र : शरद पवार कधी काय निर्णय घेतील, हे...; जेव्हा 'ते' सर्वजण शांत असतात, तेव्हा समजायचं वादळ निर्माण होणार

नागपूर : छगन भुजबळांमध्ये राजीनामा देण्याची हिंमत नाही; सुहास कांदेंनी साधला निशाणा