शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

बीड : 'कायदा सुव्यवस्था बीड जिल्ह्यात समाधानकारक नाही,जिल्ह्याचं नेतृत्व जबाबदार'; अजितदादांच्या आमदाराचा धनंजय मुंडेंवर आरोप

महाराष्ट्र : छगन भुजबळ अजितदादांसोबत राहणार की भाजपामध्ये जाणार? NCP च्या नेत्याने सगळेच सांगितले

महाराष्ट्र : राजीनाम्याची मागणी होत असताना धनंजय मुंडे अ‍ॅक्शन मोडवर; पारदर्शक कारभारासाठी अधिकाऱ्यांना सूचना

पुणे : श्रीक्षेत्र वढू-तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या शौर्याला साजेसे स्मारक साकार करा - अजित पवार

महाराष्ट्र : Maharashtra Politics : ईव्हीएम प्रकरणी सुप्रिया सुळेंची वेगळी भूमिका, युगेंद्र पवारांना फेरमतमोजणीचा अर्ज मागे घ्यायला सांगितला

महाराष्ट्र : “काहीही होऊ शकते, भुजबळ अजितदादांसोबत राहतील असे वाटत नाही”; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

महाराष्ट्र : बीडचे पालकमंत्री होऊन अजित पवारांनी संजय देशमुख प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे

ठाणे : निवडणूक निधीत भ्रष्टाचार झाल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पक्षाकडे तक्रार 

महाराष्ट्र : Maharashtra Politics : सरकारविरोधात लढण्याची जयंत पाटलांमध्ये धमक आहे का?; गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला

नाशिक : नाशिकमध्ये पालकमंत्रिपदावरूनही वाद होण्याची शक्यता; भाजप टाकणार अनपेक्षित डाव?