शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2025 : कृषी क्षेत्रात एआयसाठी नवं धोरण, जलयुक्त, शेतकऱ्यांसाठी ९ हजार ७१० कोटींची तरतूद; अजित पवारांच्या मोठ्या घोषणा

सातारा : पुण्यानंतर साताऱ्यातही काँग्रेसला धक्का बसणार, मोठा नेता 'राष्ट्रवादी'च्या वाटेवर

महाराष्ट्र : मी सगळ्यांच्या संपर्कात...; जयंत पाटलांचं विधान, महाजन म्हणाले, आमच्याकडे खूपच संपर्क वाढले

महाराष्ट्र : आम्हा महिलांना एक खून माफ करा; महिला दिनी रोहिणी खडसेंची खळबळजनक मागणी

गडचिरोली : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का; रामकृष्ण मडावींनी हाती बांधले घड्याळ

मुंबई : धनंजय मुंडेंचा नक्की राजीनामा घेतलाय की नाही?; पाटील-पटोलेंकडून सभागृहात सरकारची कोंडी

पुणे : पक्षाकडून शब्द पाळला जाईल, मुळीक यांना खात्री; मानकरांनाही हवी संधी, पुण्यात भाजप अन् राष्ट्रवादीत रस्सीखेच

सांगली : Maharashtra Politics : जयंत पाटलांच्या अडचणी वाढणार! सदाभाऊ खोत जिल्हा मध्यवर्ती बँकेबाबत लक्षवेधी मांडणार

महाराष्ट्र : पंकजा मुंडे भाऊ धनंजय मुंडेंच्या भेटीला; राजीनाम्यानंतरच्या पहिल्या भेटीत दोघांमध्ये दीड तास चर्चा

मुंबई : नंदकुमार काटकर यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबई विभागीय सहकार विभाग अध्यक्षपदी नियुक्ती