शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : CM देवेंद्र फडणवीस की DCM एकनाथ शिंदे अधिक जवळचे कोण? अजित पवारांनी लगेच सांगितले, म्हणाले...

पुणे : संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांकडून शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना धमकी, सुप्रिया सुळेंची माहिती

महाराष्ट्र : छगन भुजबळांना मंत्रिमंडळापासून दूर का ठेवलं? अजित पवार म्हणाले, मी म्हटलं होतं की...

मुंबई : मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही; राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अजित पवारांचा इशारा

महाराष्ट्र : 'मुश्रीफ मला म्हणाले, शरद पवार साहेबांना सांगा आणि एक व्हा'; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

नांदेड : हातात 'कमळ' आणि मनात 'घड्याळ'; आमदार चिखलीकर समर्थकांची अवस्था गोंधळलेली

मुंबई : “जग अवकाशात पोहोचले आहे अन् आपण एका कबरीच्या मागे लागलो आहोत”; जयंत पाटलांची टीका

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी अ‍ॅडजस्ट झाले का? जयंत पाटलांच्या प्रश्नाला फडणवीसांचे थेट उत्तर

महाराष्ट्र : तुमचे सर्वांत लाडके ३ मंत्री कोणते?; जयंत पाटलांचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी योजनाच जाहीर करून टाकली!

सांगली : Sangli Politics: महायुतीत पक्षवाढीची स्पर्धा; इस्लामपूर-शिराळ्यात भाजपपुढे आव्हान