शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

अमरावती : अमरावतीतील नेहरू मैदानावर महापालिकेच्या इमारतीला भाजपचा विरोध; महायुतीच्या घटक पक्षात शून्य समन्वय

महाराष्ट्र : अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?

पुणे : निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण

पुणे : माझे कायमच शरद पवारांच्या विचारांवर प्रेम; त्यामुळे सर्व घटकांना समान न्याय दिला जाईल - अजित पवार

पुणे : वारंवार पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात भूमिका घेताहेत; जगतापांना नोटीस देणार, अजित पवारांची माहिती

पुणे : हंबरडा मोर्चा काढणाऱ्यांनी सत्तेत असताना आपण काय काम केले याचे आत्मपरीक्षण करावे - अजित पवार

महाराष्ट्र : सांगून पण सुधारणा दिसत नाही; हिंदूंकडूनच खरेदी करा म्हणणाऱ्या संग्राम जगतापांना अजित पवार पाठवणार नोटीस

महाराष्ट्र : मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..

महाराष्ट्र : नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप

महाराष्ट्र : माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर..., कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा