शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : अजित पवारांच्या फोटोला जोडे मारणे, अपशब्द वापरणे असं कोणी करु नये'; छगन भुजबळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

महाराष्ट्र : भुजबळ समर्थकांचे पुण्यात अजित दादांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन; राष्ट्रवादीचा थेट इशारा

महाराष्ट्र : २ दिवस नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांची शरद पवार गटाच्या आमदाराने घेतली भेट

नाशिक : वाह रे दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा संताप, अजित पवारांवर साधला निशाणा

नागपूर : अजित पवार 'नॉट रिचेबल'; नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत, बंगल्यातच बस्तान

महाराष्ट्र : ....आता अजित  पवार नाराज? झाले नॉट रिचेबल, दिल्लीपर्यंत पोहोचलं प्रकरण

पुणे : भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा

महाराष्ट्र : वाल्मिक कराडांशिवाय पानही हलत नाही?; पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले!

महाराष्ट्र : समर्थकांची आज चर्चा, छगन भुजबळ पक्ष सोडण्याच्या तयारीत?; अजितदादांची चिंता वाढली

नागपूर : होय, मी नाराज आहे... छगन भुजबळ यांची कबुली; अधिवेशन सोडून नाशिकला रवाना