शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : मी राजीनामा का द्यावा? कारण तरी सांगा : धनंजय मुंडे

नाशिक : धनंजय मुंडेंच्या जागी मंत्रिपद देण्याची चर्चा; परदेशातून येताच भुजबळ म्हणाले...

बीड : अजितदादांच्या ताफ्यात मस्साजोगमध्ये 'ती' गाडी होती; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप

मुंबई : “संतोष देशमुख प्रकरण फास्टट्रॅकला चालवा, दोषींना फाशी द्या”; धनंजय मुंडे स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे मंत्री धनंजय मुंडेंनी 'तो' निर्णय बदलला!

महाराष्ट्र : “शरद पवार-अजितदादा एकत्र आले पाहिजेत, पांडुरंगाच्या शेजारी साहेबांना पाहतो”: नरहरी झिरवाळ

महाराष्ट्र : “२०२४ वर्ष संमिश्र, साहेबांचा कार्यकर्ता सदैव लढणारा अन् आपल्या पक्षाचा DNA...”: जयंत पाटील

महाराष्ट्र : नाराज आहात? मंत्रि‍पदाचा पदभार अद्याप का स्वीकारला नाही?; दत्तात्रय भरणेंनी सगळेच सांगितले

महाराष्ट्र : घरातील सगळे वाद संपू दे...; पवार कुटुंब एकत्र करण्यासाठी अजितदादांच्या आईचे विठुरायाला साकडे

पुणे : Chetan Tupe: प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडू नये; शरद पवारांच्या भेटीनंतर चेतन तुपेंची प्रतिक्रिया