शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : Ajit Pawar: जिल्हा परिषदांच्या निवडणुका डिसेंबरअखेर संपतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुतोवाच

पुणे : Ajit Pawar: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; अजितदादांची विरोधकांवर टीका

महाराष्ट्र : छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; NCP ची तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या

महाराष्ट्र : कुठल्याही जातीला उचलून...! 'हा' अधिकार कुठल्याही सरकारला नाही, आम्ही न्यायालयात जाणार; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

पुणे : प्रारूप प्रभाग रचनेत भाजपचा हस्तक्षेप, शरद पवार गट उच्च न्यायालयात मागणार दाद

पुणे : भाजपची महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी; तुम्हीही तयारी करा, अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर : Kolhapur Politics: जसे ‘विलासराव-पी. एन.’तसेच ‘मी आणि राहुल’; अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना शब्द 

पुणे : प्रभाग रचना भाजपच्या सोयीची; राष्ट्रवादी शरद पवार गट देणार न्यायालयात आव्हान

सातारा : सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : पक्ष फोडा, घर फोडा,आता प्रभाग फोडा; राज्य सरकारचे फोडाफोडेची राजकारण, सुप्रिया सुळेंची टीका