शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक; उपाध्यक्षपदी कैलास गावडे बिनविरोध

पुणे : सामान्यांमध्ये संतापाची लाट! महिला आयोगाचा संपर्क क्रमांक चक्क 'बंद', मनसेचं थेट फडणवीसांना पत्र

पुणे : Vaishnavi Hagawane : सुना इतिहास घडवू शकतात, वैष्णवीच्या दिराची 'ती' पोस्ट व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीकेची झोड

पुणे : बारामतीत मुसळधार! ‘'काळजी करु नका, तुमचा लोकप्रतिनिधी तुमच्या बरोबर', अजितदादांचा नागरिकांशी संवाद

सोलापूर : Maharashtra Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? खासदार सुनेत्रा पवार यांनी स्पष्टच सांगितलं

सातारा : 'वाड्यावर' या, 'पाटणकरां'नी धाडलं मावळ्यांना आवातनं! भाजप प्रवेश निश्चित, सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सोमवारी मावळ्यांशी संवाद

महाराष्ट्र : Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?

महाराष्ट्र : 'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान

पुणे : 'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा

नागपूर : 'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप