शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सखी : Navratri 2022 : पॉवर ऑफ इमोशन, या नवरात्रात शिका स्वत:च्या भावना ओळखण्याचे तंत्र, पाहा ३ सूत्र..

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गड, आज अलंकारांची सवाद्य मिरवणूक; खासगी वाहनांना बंदी

रायगड : जिल्ह्यात गोंडा खातोय भाव, खरेदीसाठी झुंबड

नाशिक : आता नवरात्रोत्सवासाठी खाकी सज्ज; नाशिकच्या कालिका मातेच्या यात्रेत साध्या वेशातील पोलीसांचा असणार ‘वॉच’

हिंगोली : नवरात्रोत्सवानिमित्त राहणार चोख बंदोबस्त; साध्या वेषातील पोलीस ठेवणार वॉच

पुणे : सिमेंटच्या जंगलात काळया मातीला माेलाचा भाव; घटस्थापनेला मोठ्या प्रमाणावर विक्री

सखी : Navratri Fasting Tips 2022 : नवरात्रीच्या सुरूवातीला ५ गोष्टी करा; उपवासातही एर्नेजेटिक वाटेल, येणार नाही थकवा

पुणे : Navratri 2022: नवरात्र उत्सवानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल

फिल्मी : Brahmastra Ticket Price: सिनेप्रेमींसाठी बिग ऑफर! केवळ इतक्या रूपयांत बघता येणार ‘ब्रह्मास्त्र’ 

पुणे : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देवदर्शनासाठी पुण्यात; दगडूशेठ, दत्तमहाराज, श्री महालक्ष्मीचे घेतले दर्शन