शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Dussehra 2021 :दसऱ्याला तुळशीच्या किंवा बेलाच्या पानांऐवजी आपट्याचीच पाने का देतात? जाणून घ्या कारण... 

फिल्मी : Video: भोंडल्याच्या कार्यक्रमात मानसी नाईकचा जलवा; 'बघतोय रिक्षावाला'वर धरला ताल

भक्ती : दसऱ्याला सरस्वतीपूजन आणि शस्त्रपूजन कसे करावे? This is how to do Saraswati & Weapon pooja on Dasara

सखी : नवरात्रीत अनवाणी चालताय? जाणून घ्या फायदे

भक्ती : Vijayadashami 2021: भारतीयांची रावणावरही श्रद्धा! ‘या’ ४ ठिकाणी होते पूजन, श्राद्ध; पाहा, मान्यता आणि परंपरा

भक्ती : Navratri 2021 : अष्टमीच्या दिवशी कुमारिका पूजन का केले जाते याची उकल महागौरीच्या कथेतून होते; वाचा!

कल्याण डोंबिवली : डोंबिवलीमधील महिलेनं साकारली सप्तश्रृंगी देवीची रांगोळी 

कल्याण डोंबिवली : कल्याणमधील गोविंद वाडी परिसरातील नवरात्र उत्सवाची सर्वत्र चर्चा

भक्ती : Dussehra 2021 : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जुळून येत आहेत आणखी तीन शुभ मुहूर्त, जाणून घ्या त्यांचे महत्त्व!

सोलापूर : मोठी बातमी; कोजागिरी पाैर्णिमेला तुळजापूरला पायी चालत जाण्यास भाविकांना बंदी