शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Navratri 2022: वाचा देवी कात्यायनीच्या जन्माची कहाणी आणि जागृत करा आपल्या अंतर्गत असलेले तिचे वास्तव्य!

राष्ट्रीय : Navratri: झारखंडमधील या प्रसिद्ध देवी मंदिरात महिलांसाठी आहे प्रवेश निषिद्ध, हे आहे कारण

सखी : नवरात्रात करा खास फराळी उपवासाचे दहीवडे! मऊसूतआणि चविष्ट फराळी दहीवड्यांची खास रेसिपी

कोल्हापूर : Navratri2022: सहाव्या माळेला अंबाबाईची 'भुक्तिमुक्तिप्रदायिनी देवीच्या' रूपात सालंकृत पूजा

भक्ती : Navratri 2022: सुख व सौभाग्यप्राप्तीसाठी महाअष्टमीला करा देवीची पूजा आणि महागौरी स्तोत्र!

भक्ती : Navaratri 2022: नवरात्रीत महाअष्टमीच्या दिवशी देवीची ओटी का व कशी भरतात ते जाणून घ्या!

भक्ती : Navratri 2022: शिक्षणाच्या सुरुवातीला सरस्वती पूजेने आणि नवरात्रीत सप्तमीला शारदेला आवाहन का केले जाते? जाणून घेऊ!

भक्ती : Navratri 2022: नवरात्रीत अष्टमीला देवीला उकडीचा मुखवटा बनवून तिच्यासमोर घागर का फुंकतात, जाणून घ्या!

मुंबई : कहाणी आधुनिक नवदुर्गेची : बिहारची सयानी लडकी.... इंजिनीअर सयानी चॅटर्जी.... 

भक्ती : Navratri 2022 : ज्यांचा आत्मभाव शुद्ध असतो त्यांना देवी कात्यायनी दर्शन देतेच; वाचा तिचा महिमा!