शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Navratri 2022 : साधकाला अष्टसिद्धी देणारी देवी अशी जिची ओळख आहे ती माता सिध्दीदात्री !

राष्ट्रीय : दुर्गा मातेच्या मूर्तीमध्ये महिषासुराच्या जागी गांधीजींना दाखवलं! आयोजक म्हणाले, हा निव्वळ योगायोग

कोल्हापूर : Navratri2022: अष्टमीला अंबाबाई महिषासुरमर्दिनी रूपात, आज रात्री होणार नगरप्रदक्षिणा

सखी : नवरात्र- दसरा स्पेशल रांगाेळी: रांगोळीतून साकारा देवीचे सुंदर रुप.. साध्या- सोप्या १० डिझाइन्स

भक्ती : Navratri 2022 : महानवमीच्या दिवशी नवरात्रीत बसवलेल्या घटाचे दिलेल्या विधिवत पद्धतीने करा उत्थापन!

भक्ती : Navratri 2022: आपण देवीचाच अंश आहोत याची जाणीव करून देणारी अष्टमीची महागौरी!

वसई विरार : गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू, धक्का बसलेल्या वडिलांनीही सोडले प्राण

भक्ती : Dussehra 2022 : दसऱ्याच्या दिवशी राशीनुसार दिलेले उपाय करा आणि 'विशेष' लाभ मिळवा!

ठाणे : आधीच ध्वनी प्रदूषण त्यात वाहतूक कोंडी मुळे भाईंदरकर त्रासले 

कोल्हापूर : Navratri2022: आठव्या दिवशी जोतिबाची पाच पाकळी सोहन कमळ पुष्पात महापूजा, उद्या पालखी सोहळा