शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

जळगाव : दांडीया खेळताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

अमरावती : देवी विसर्जनात लाठ्या काठ्या, तलवारी,अन् आगीचे टेंभे; गुन्हा दाखल

ठाणे : रस्ता महापालिकेची, पण वसूली नवरात्री आयोजकाची, मीरा-भाईंदरमधील प्रकार 

क्राइम : पोलिसांनी युवकांना खांबाला बांधून दिला चोप, ग्रामस्थ म्हणाले वंदे मातरम

नाशिक : नाशिकमध्ये दांडिया रंगात आला; साउंड ऑपरेटरने जीव गमावला, विजेचा शॉक बसल्याने मृत्यू

राष्ट्रीय : बकऱ्याचा बळी देताना ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, गावात शोककळा

पुणे : मी पुणेकर, पण बंगाली! बंगाली-मराठीच्या सांस्कृतिक घुसळणीत जपल्या जाताहेत दोन संस्कृती

सखी : दुर्गापूजेला राणी मुखर्जीने नेसली सुंदर गुलाबी सिल्क साडी, बघा तिच्या जरतारी साडीचा थाट

सखी : दसरा स्पेशल : दसऱ्याच्या दिवशी जमेल का इमोशनल सीमोल्लंघन? जगणं सुकर करुया..

कोल्हापूर : जोतिबा डोंगरावर तांदळाच्या पीठाचे दिवे ओवाळणीची प्रथा आजही कायम, नेमकी प्रथा जाणून घ्या