शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सखी : कुणी बुलेटबर, कुणी जीपमध्ये आणि हातात तलवार, असा गरबा पाहिला का ? राजकोटच्या महिलांचा पाहा अजब गरबा..

भक्ती : Navratri Mahotsav 2023: महालक्ष्मीच्या पूजेत घागरी फुंकण्याची प्रथा आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ!

भक्ती : Dussehra 2023: सरस्वती पूजन झाल्यावर चार दिवस देवी सरस्वतीला सक्तीची विश्रांती का दिली जाते? वाचा!

गोवा : नवरात्र विशेष: भक्तांची कामनापूर्ती करणारी शिरोडा येथील श्री कामाक्षी देवी...

भक्ती : Navratri 2023:सहावी माळ: ज्ञान-विज्ञानाची जननी देवी कात्यायनी हिचा आजचा दिवस; वाचा तिच्या उपासनेचे फायदे!

ठाणे : गजऱ्यापेक्षा राणीहार परवडला; मोगरा तीन हजार रुपये किलो!

मुंबई : अमरावतीतील छोटे खेडे ते थेट मेट्रो चालक; मीनल पोटफोडे यांची यशस्वी करिअरगाथा

मुंबई : हजारोंच्या उपस्थितीत मुंबई भाजपच्या वतीने मराठी दांडिया दिमाखात झाली सुरवात

मुंबई : विहीरीतून प्रगटलेली साखर चाळीतील 'सप्तदेवी माता'

सखी : नवरात्र स्पेशल : उपवासासाठी सोप्या ४ स्टेप्समध्ये झटपट बनवा बटाट्याची रस्सा भाजी, बनवायला सोपी खायला चविष्ट...