शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

कल्याण डोंबिवली : गरबा उत्सवाचे आयोजन, डोंबिवलीत रस्ते वाहतुकीत बदल

सखी : गरबा खेळायला आवडतं पण डान्स येत नाही? पाहा गरब्याच्या सोप्या बेसिक स्टेप्स; मनसोक्त नाचा

मुंबई : नवरात्रीच्या घटांनी फुलला कुंभारवाडा, जया यांची प्रेरणादायी कहाणी!

सखी : नवरात्राच्या उपवासासाठी करुन ठेवा ४ गोष्टींची तयारी, उपवासाचा त्रास नाही- दगदगही कमी

मुंबई : नवरात्रोत्सवात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरू ठेवा, आमदार अतुल भातखळकर यांची मागणी

धाराशिव : तुळजाभवानी मंदिर उद्यापासून २२ तास खुले; म्हणून वाढवली दर्शन वेळ

मुंबई : नवरात्रोत्सव मंडळांची लगबग सुरू, पूजाअर्चेसाठी मुंबईत परप्रांतीय भटजी! 

मुंबई : नवरात्र मंडळ परवानगी, अग्निशमन शुल्क माफ!

मुंबई : मंडळांना घरगुती दराने वीज, अर्ज करताच ४८ तासांच्या आत होणार वीजपुरवठा सुरळीत

भक्ती : Navratri Mahotsav 2023: नवरात्रीत लोक अनवाणी का चालतात? त्यामागे प्रथा आहे की शास्त्र? वाचा!