शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    नवरात्री

    अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

    Read more

    धाराशिव : दुसऱ्या माळेला झाली देवीच्या शिवकालीन दागिन्यांची विशेषालंकार पूजा

    नागपूर : शृंगार आरतीने श्री महालक्ष्मी जगदंबेच्या जागरणास प्रारंभ

    गोवा : नवरात्र विशेष: नऊ रूपांचा साक्षात्कार देणारी मडकई येथील श्री नवदुर्गा

    भक्ती : Navratri Mahotsav 2023: देवीची ही १०८ नावं घ्या आणि बसल्या जागी करा उपासनेला सुरुवात!

    कोल्हापूर : Navratri2023: भक्तीसागरात अंबाबाई पालखी सोहळा, हजारो भाविकांची उपस्थिती

    सखी : ओढणी घेण्याच्या २ सोप्या पद्धती; गरबा खेळताना मधेमधे तर येणार नाहीच, पण दिसाल एकदम उठून

    छत्रपती संभाजीनगर : पतीचे निधन,सहा मुले त्यात पॅरालिसिसचा अटॅक; संकटाच्या काळरात्रीवर ‘मीरा’ची मात 

    सखी : देवीच्या दर्शनाला जाताना पटकन नेसा गुजराती साडी; 5 सोप्या स्टेप्स-गरब्यासाठी आकर्षक लूक मिळेल

    पुणे : देवीचा जागर वर्षभर करा अन् आम्हा महिलांशी चांगलं वागा; सुप्रिया सुळेंची अपेक्षा

    भक्ती : Navratri 2023: नवरात्रीत रोज सायंकाळी सप्तशतीचे सिद्धमंत्र म्हणा आणि त्याची ताकद अनुभवा!