शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    नवरात्री

    अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

    Read more

    भक्ती : Navratri 2023: तिसरी माळ : डोकं शांत ठेवून शत्रूचा पराभव कसा करायचा हे शिकवणारी देवी चंद्रघंटा!

    भक्ती : Navratri 2023: नवरात्रीत शक्तीची उपासना करायची म्हणजे नेमके काय करायचे? जाणून घ्या!

    ठाणे : देवीच्या आगमन मिरवणुकीत दोन गटात वाद : फटाक्याच्या आगीत चौघे जखमी

    राष्ट्रीय : Navratri: ७५ वर्षांनंतर प्रथमच LOCवरील जागृत मंदिरात झाली नवरात्रौत्सवाची पूजा, भाविकांची गर्दी 

    रायगड : शहाळ्यावरील देवीच्या मुखवट्याचे नागाव!

    फिल्मी : अक्षयाचा नवरात्री स्पेशल लूक; सोज्वळपणा पाहून चाहत्यांना आली पाठकबाईंची आठवण

    रायगड : Raigad: उरणमध्ये पुरातन आदिशक्तींच्या मंदिरात भक्तीचा जागर 

    कोल्हापूर : Navratri 2023: दुसऱ्या माळेला जोतिबाची कमळ पुष्पाच्या तीन पाकळ्यातील खडी अलंकारीक पूजा

    कोल्हापूर : Navratri 2023: दुसऱ्या माळेला कोल्हापूरची अंबाबाई झाली महागौरी, दुर्गेच्या नऊ रूपातील हे आठवे रूप

    सखी : उपवासासाठी करा स्पेशल फराळी पॅटिस, मऊ - लुसलुशीत पौष्टिक पॅटिस करण्याची सोपी - झटपट रेसिपी...