शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

कल्याण डोंबिवली : विजयादशमीला तीन ठिकाणी रावण ‘दहन’, तर ३११ देवींच्या मूर्तींचे होणार विसर्जन

सखी : फक्त १३ वर्षांच्या रक्षिताने माळरानात फुलवली वनराई, डोक्यावर हंड्याने पाणी वाहून झाडांना घातले पाणी

कोल्हापूर : कोल्हापुरातील आजरा येथे आज डोक्यावरची आरती

मुंबई : उड़ी उड़ी जाए...चौघडा तारा, ढोलीडा...; गरबा आला रंगात, तरुणाई थिरकली

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यागांसोबत धरला गरब्याचा ठेका

गोवा : नवरात्र विशेष: नवरात्रीच्या नवव्या दिवशी नागेश महारुद्र देवाचे ‘म्हाताऱ्या रूपात दर्शन’

भक्ती : Navratri 2023: नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा आणि स्तोत्र चुकवू नका; मिळेल अलभ्य लाभ!

सखी : श्रीखंड बनवताना लक्षात ठेवा या ८ गोष्टी, दसऱ्याला विकतसारखे मऊ, मुलायम श्रीखंड बनवा झटपट घरच्या घरीच...

भक्ती : Navratri Puja vidhi 2023: सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला कुमारिकेचे पूजन चुकवू नका; दुर्गापूजा अपूर्ण राहील!

कोल्हापूर : Navratri 2023: सातव्या माळेला कोल्हापूरच्या अंबाबाईचा ‘नारायणी नमोस्तुते’ रूपात जयघोष, उद्या नगरप्रदक्षिणा