शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शारदीय नवरात्रोत्सव २०२४

Navratri Mahotsav 2024:अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Navratri 2024: ध्येयवेड्या लोकांनी नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी करावी देवी ब्रह्मचारिणीची पुजा!

सखी : वजन कमी व्हावे म्हणून उपवासाला फक्त फळच खाता? डॉक्टर सांगतात, हे योग्य का अयोग्य...

नांदेड : ‘उदे गं अंबे उदे’ च्या गजरात माहूर गडावर नवरात्र उत्सवास प्रारंभ, रेणुकादेवी मंदिरात घटस्थापना

धाराशिव : तुळजाभवानी देवीची सिंहासनावर पूर्ववत प्रतिष्ठापना; घटस्थापनेने नवरात्रोत्सव प्रारंभ!

सखी : नवरात्र स्पेशल : राजगिऱ्याचा हलवा करा फक्त १० मिनिटांत, १ कप पिठाचा पोटभर खाऊ!

सखी : नवरात्र विशेष : देवीसाठी हवा रोज खास नैवेद्य, ५ झटपट पर्याय-पौष्टिक आणि उपवासासाठीही उत्तम

भक्ती : Navratri 2024: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीच्या रूपाची पुजा का? जाणून घ्या कारण!

भक्ती : Navratri 2024: नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या विविध रूपांचे होणार दर्शन; घटस्थापनेपासून भाविकांची अलोट गर्दी!

कोल्हापूर : Navratri 2024: जोतिबाची नागवल्ली पानातील अलंकारी बैठी महापुजा, धुपारती सोहळ्यानंतर डोंगरावरील सर्व मंदिरात बसले घट

राष्ट्रीय : महिलांप्रमाणे साडी नेसून पुरुष करतात गरबा; 200 वर्षे जुनी परंपरा, जाणून घ्या कारण...