शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नॅशनल काँग्रेस पार्टी

काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.

Read more

महाराष्ट्र : गयारामांना ‘नो एन्ट्री’! शरद पवारांची भूमिका; पद्मसिंहांचे नाव निघताच जोडले हात

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये कलम 370 लागू करण्यासाठी एकवटले अब्दुल्ला अन् मेहबुबा

महाराष्ट्र : फेसबुक, ट्विटरने फेक अकाऊंटचे मालक कोण? हे जाहीर करावे; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

लातुर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ‘गोट्या खेळो’ आंदोलन

राष्ट्रीय : माझं ऐकलं नाही, तर पुढचे 50 वर्ष काँग्रेस सत्तेवर येणार नाही

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ, अजित पवार नाराज? जयंत पाटलांनी केला मोठा खुलासा

राष्ट्रीय : मोदी सरकारवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; राहुल, प्रियंका, सोनिया गांधींनी केला 'ट्रिपल अॅटॅक'

राष्ट्रीय : CoronaVirus News: कोरोनासंदर्भात विरोधकांची मोठी बैठक; उद्धव ठाकरे अन् ममतांसह 15 पक्षाचे नेते होणार सहभागी

राष्ट्रीय : LockdownNews: योगी सरकारने प्रियंका गांधींचा प्रस्ताव स्वीकारला, स्थलांतरित मजुरांसाठी मागितले 1000 बसेसचे 'डिटेल्स'

राष्ट्रीय : CoronaVirus News: 20 लाख कोटी नव्हे, केवळ 3.22 लाख कोटी रुपयांचेच पॅकेज, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल