शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

व्यापार : भारताशी पंगा Maldives ला पडतोय महागात; दररोज इतक्या कोटींचं मोठं नुकसान, कोणीच जायला तयार नाही

राष्ट्रीय : ३२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अयोध्येत आले होते नरेंद्र मोदी, केली होती खास प्रतिज्ञा

राष्ट्रीय : 'INDIA' आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा मल्लिकार्जुन खरगेंकडे; यामागचा अर्थ काय?

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदींनी घेतले श्रीरामाचे दर्शन; काळाराम मंदिरात राबवली स्वच्छता मोहिम...

राष्ट्रीय : पीएम मोदींनी भेट दिलेल्या श्री काळाराम मंदिराचे धार्मिक महत्त्व काय? वनवास काळात श्रीरामाचे होते वास्तव्य, वाचा सविस्तर

मुंबई : २ तासाचा प्रवास २० मिनिटांत...; गेमचेंजर ठरणाऱ्या 'अटल सेतू'ची १० वैशिष्टे वाचा

मुंबई : उद्घाटनपूर्व संध्या... मावळतीचा सूर्य, गगनचुंबी इमारत, शांत सागर अन् नयनरम्य 'अटल सेतू'

व्यापार : आता मालदीव नाही, लक्षद्वीपला जायचं! MakeMyTrip देतंय मोठी ऑफर, ३ जण जाणार असाल तर होईल फायदाच

भक्ती : Ayodhya Ram Mandir: तुम्ही रामललाच्या दर्शनाला जाण्याच्या विचारात आहात? त्याआधी ड्रेसकोड जाणून घ्या!

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समुद्रात मारली डुबकी, लक्षद्वीप समुद्रकिनाऱ्यावर मारला फेरफटका, पाहा फोटो