शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

फिल्मी : रणबीर-आलिया अन् करीना-सैफ, अख्खं कपूर कुटुंब दिल्लीला रवाना; पंतप्रधान मोदींना भेटणार

राष्ट्रीय : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम कृष्णा यांचं निधन; बंगळुरूत घेतला अखेरचा श्वास

महाराष्ट्र : शेतकऱ्यांवर अन्याय नको, हा प्रश्न जमिनीपुरता नाहीये...; वक्फ बोर्डविरोधात मनसे आक्रमक

व्यापार : घरबसल्या काम करून महिलांना मिळणार ७ हजार; पंतप्रधान 'विमा सखी योजना' लॉन्च करणार

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदींना बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई पोलिसांना मिळाला व्हाट्सअ‍ॅप मेसेज; उडाली खळबळ, तपास सुरू

राष्ट्रीय : शेतकरी मोर्चादरम्यानच मोदी सरकारचं विधान, MSP संदर्भात कृषिमंत्र्यांनी संसदेत दिलं मोठं आश्वासन!

महाराष्ट्र : हम सब एक है! शपथविधी सोहळ्यात दिसली NDA ची 'पॉवर'; PM मोदींच्या कृतीने जिंकलं मन

राष्ट्रीय : मोदी-अदानी एक आहेत; राहुल आणि प्रियंका गांधींच्या खास जॅकेटने वेधलं सर्वांचं लक्ष

आंतरराष्ट्रीय : भारत तुमच्या पाठीशी आहे पंतप्रधान मोदींच्या पत्राला पॅलेस्टाईनने दिले उत्तर

महाराष्ट्र : 'महा'शपथविधी सोहळ्यात फक्त ३ नेतेच शपथ घेणार; मंत्रिपदासाठी इच्छुक वेटिंगवर