शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील, माजी मंत्र्याच्या दाव्यामुळे खळबळ!

राष्ट्रीय : रशियाचे रडार बनणार भारताची ढाल; 8000 किमी अंतरावरील हालचालींवर ठेवणार बारीक लक्ष

राष्ट्रीय : 'राहुल गांधी संविधानासाठी लढतात, म्हणून सरकार त्यांना घाबरते', प्रियांका गांधींची टीका

महाराष्ट्र : नाराजीच्या चर्चेतच एकनाथ शिंदेंनी दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय

राष्ट्रीय : Delhi Elections: केजी टू पीजी शिक्षण मोफत, रिक्षा, टॅक्सी चालकांचा १० लाखांचा विमा; भाजपच्या मोठ्या घोषणा

संपादकीय : विशेष लेख: ट्रम्प ‘मूठ’ वळतील की मोदीच ‘ट्रम्प कार्ड’ खेळतील?

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला उपस्थित राहिल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर काय म्हणाले?

राष्ट्रीय : माय डिअर फ्रेंड...! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या ट्रम्पना शुभेच्छा, व्यक्त केली ही आशा...

राष्ट्रीय : मोदींनी परराष्ट्र मंत्र्यांकडे पाठविले खास पत्र; थोड्याच वेळात डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार

महाराष्ट्र : मोदींचा दाखला देत अजित पवारांनी आरोग्याबाबत लोकांना केलं आवाहन; म्हणाले...