शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

व्यापार : भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला तर काय-काय बदलेल? खुद्द PM मोदींनी सांगिलं

राष्ट्रीय : High Court: 'यांना उपचाराची गरज'; मोदी-शाह यांना बडतर्फ करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर काय म्हणाले न्यायाधीश?

राष्ट्रीय : संस्कार आपापले! मोदी आणि राहुल गांधींच्या संसदेतील वर्तनाची तुलना करत भाजपाने लगावला टोला

राष्ट्रीय : मणिपूरमधील परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत दिली महत्त्वाची माहिती, काँग्रेसलाही सुनावले

क्रिकेट : Team India Return From Barbados: एअरपोर्टवर लँडिंग, मोदींशी भेट अन् मुंबईत 'जल्लोष', मायदेशी 'असं' होणार टीम इंडियाचं स्वागत

राष्ट्रीय : 'घोटाळा करणारे AAP चे, तक्रार करणारे काँग्रेसचे अन् शिव्या मोदीला', पंतप्रधानांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : राज्यसभेतून विरोधकांचा वॉकआउट; PM मोदी म्हणाले, खोटं पसरवणारे, सत्य ऐकू शकत नाहीत

राष्ट्रीय : ‘१० झाली, अजून २० वर्षे बाकी’, काँग्रेसच्या एक तृतियांश सरकार टीकेला मोदींचं प्रत्युत्तर  

व्यापार : Sensex in Modi Gov: मोदींच्या कार्यकाळात २५००० वरून ८०००० वर पोहोचला Sensex; १ लाखापर्यंत जाणार का?

राष्ट्रीय : भाजपने माझं म्हणणं खरं ठरवलं; गुजरातमधल्या दगडफेकीवरुन राहुल गांधी आक्रमक