शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : आर्टिकल 370 प्रमाणेच प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्टचाही खेला होणार? मोदी सरकारच्या भूमिकेवर कायदा मंत्री स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : भारताचे हे त्रिकुट करणार समुद्रावर राज्य; PM मोदींच्या हस्ते राष्ट्रार्पण होणाऱ्या INS सूरत, निलगिरी आणि वाघशीर किती प्राणघातक?

मुंबई : पंतप्रधान आज मुंबईत, तीन लढाऊ युद्धनौकांचे राष्ट्रार्पण करणार, मंत्र्यांचा क्लास घेणार

राष्ट्रीय : महाकुंभात निरंजनी आखाडा चर्चेत; अंबानी, हनी सिंह, कंगनासह अनेकांनी पत्कारले शिष्यत्व...

राष्ट्रीय : ३ तासांचा प्रवास २० मिनिटांत, झेड मोड बोगद्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय : न्यूक्लिअर पॉवरसाठी भारताचं मोठं पाऊल; PM मोदी, अजीत डोवाल AEC मध्ये! जाणून घ्या सविस्तर

लोकमत शेती : Soybean Kharedi : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर; सोयाबीन खरेदीची मुदत वाढली

संपादकीय : भाजपला दिल्ली का हवी आहे? हिवाळ्यात मोदी लाट केजरीवाल यांना थोपवू शकेल काय?

महाराष्ट्र : आता आमदारांना द्यावे लागणार 'रिपोर्ट कार्ड', पंतप्रधान मोदींना राज्यासाठीचे व्हिजनही द्यावे लागणार!

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी तयारी, इस्कॉन मंदिराचे उद्या होणार लोकार्पण