शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

नागपूर : नागपुरात गुढीपाडव्याला मोदी, भागवत एकाच व्यासपीठावर

राष्ट्रीय : महाराष्ट्र आणि दिल्ली जिंकल्यानंतर आता 'या' राज्यांवर भाजपची नजर; पंतप्रधान मोदी या ठिकाणावरून वाजवणार बिगुल

महाराष्ट्र : शिवरायांच्या अवमानाबद्दल आधी भाजपानेच माफी मागावी’’, राहुल गांधींवरील टीकेनंतर काँग्रेसचं प्रत्युत्तर  

व्यापार : डोनाल्ड ट्रम्प यांचा एक कठोर निर्णय; भारताचे दरवर्षी ५८००० कोटी रुपयांचे होणार नुकसान

राष्ट्रीय : 'माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीये, तर...'; PM मोदींनी शेअर केला व्हिडीओ

राष्ट्रीय : पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा 'सुपडा साफ', भाजपचा 'डंका'; PM मोदींनी म्हणाले, 'गुजरात से अटूट नाता'!

राष्ट्रीय : मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर राहुल गांधी नाराज, म्हणाले- 'मध्यरात्रीच्या घाई-घाईत...'

राष्ट्रीय : कोर्टाच्या निकालाआधीच पंतप्रधानांनी...; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवरुन राहुल गांधींचा संताप

राष्ट्रीय : PM मोदींचा सल्ला शिंदेसेनेच्या नेत्यानं ऐकला; परिवहन मंत्री गुजरातला पोहचले, कारण...

राष्ट्रीय : कोण आहेत शेख तमीम बिन हमद अल थानी?; ज्यांच्यासाठी PM नरेंद्र मोदी प्रोटोकॉल तोडून एअरपोर्टला पोहचले