शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : कुर्ला येथील भारत कोल कंपाऊडमधील उद्योग बंद करून जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव, नाना पटोलेंचा आरोप

महाराष्ट्र : भाजपाच्या सत्तेतून हकालपट्टीची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल; नाना पटोलेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : ‘अदानी’ महाघोटाळ्याविरोधात सोमवारी धडक मोर्चा काढून राजभवनाला घेराव घालणार, काँग्रेसची घोषणा

महाराष्ट्र : Nana Patole: तुमच्याकडून काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद जाणार का? नाना पटोलेंच्या उत्तराची चर्चा

महाराष्ट्र : पुरोगामी महाराष्ट्रात शेतकऱ्याला जात विचारणे अत्यंत दुर्दैवी, खतासाठी जात विचारणाऱ्यांवर कारवाई करा नाना पटोलेंची मागणी

मुंबई : Maharashtra Budget 2023: “केवळ घोषणांचा पाऊस! अर्थहिन व जनतेची दिशाभूल करणारा शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्प”

मुंबई : Maharashtra Politics: “शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम, तातडीने मदत जाहीर करा”

नागपूर : होळीच्या दिवशी पटोले-बावनकुळेंमध्ये 'पॉलिटिकल' शिमगा अन् टीका-टिप्पणीचा 'गुलाल'

महाराष्ट्र : भाजपा विरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका, नाना पटोलेंचं मोठं विधान

नागपूर : भाजपशी ‘मॅच फिक्सिंग’ नाही, विदर्भात ‘फिप्टी’ मारूच; नाना पटोले यांचा दावा