शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    नाना पटोले

    नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

    Read more

    महाराष्ट्र : 'पाच वर्षे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द का केला नाही?' काँग्रेसचा सवाल

    महाराष्ट्र : आरक्षण संपुष्टात आणणारा भाजप कोणालाही आरक्षण देणार नाही, नाना पटोलेंची घणाघाती टीका

    महाराष्ट्र : “ड्रग माफिया ललित पाटीलचा खरा मास्टरमाईंड कोण?”; काँग्रेसची थेट विचारणा

    महाराष्ट्र : ...तोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यमुक्त करा, मीरा बोरवणकरांच्या आरोपांनंतर काँग्रेसची मागणी

    पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: शहर काँग्रेसमध्ये अंतर्गत धूसफूस, शहराध्यक्षांच्या विरोधात गट सक्रिय

    महाराष्ट्र : “भाजप आरक्षण देऊ शकत नाही, सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच तो प्रश्न सोडवेल”: नाना पटोले

    नागपूर : मोठा किंवा लहान भाऊ नाही, गुणवत्तेनुसार होणार जागा वाटप, नाना पटोले यांचा दावा

    महाराष्ट्र : “मराठा समाजाला दिलेले आरक्षणाचे आश्वासन भाजपने पूर्ण करावे”; नाना पटोले स्पष्टच बोलले

    नागपूर : Video : नागपुरात काँग्रेसच्या आढावा बैठकीत जोरदार गोंधळ, दोन नेत्यांत जुंपली

    अमरावती : महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करू नका; तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा प्रकार थांबवणे गरजेचे - पटोले