शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    नाना पटोले

    नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

    Read more

    मुंबई : “मराठा-ओबीसी आरक्षणप्रश्नी सरकारमधील मंत्र्यांचा वाद हा ठरवून केलेला कार्यक्रम”: नाना पटोले

    मुंबई : “शेतकरी संकटात असताना CM शिंदेंच्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरड्या घोषणा”; काँग्रेसची टीका

    महाराष्ट्र : “काँग्रेसचे ३४ नेते ३४ जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची करणार पाहणी”; नाना पटोलेंनी दिली माहिती

    मुंबई : “पंचनामे, नियम, अटी बाजूला ठेवून शेतकऱ्याला मदत जाहीर करा”; नाना पटोलेंचे CM शिंदेंना पत्र

    मुंबई : “लोकसभा निवडणुकीत एकेका मताचे महत्त्व, सतर्कतेने काम करा”; नाना पटोलेंच्या सूचना

    महाराष्ट्र : यात काहीतरी गडबड आहे असं दिसतंय; काँग्रेसच्या नाना पटोलेंचा शिंदे समितीवर आक्षेप

    महाराष्ट्र : “इव्हेंटबाजीवर उधळपट्टी करायला सरकारकडे पैसे, शेतकऱ्यांना द्यायला नाहीत का”: काँग्रेस

    महाराष्ट्र : तर सर्वसामान्यांचा मतदानाचा अधिकारही धोक्यात येऊ शकतो; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

    नागपूर : मराठा-ओबीसी वाद सरकार प्रायोजित, नाना पटोले यांचा थेट आरोप

    महाराष्ट्र : राहुल गांधींचं प्रकाश आंबेडकरांना पत्र; आजच्या संविधान सभेला येऊ शकत नाही, पण..