शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : यात काहीतरी गडबड आहे असं दिसतंय; काँग्रेसच्या नाना पटोलेंचा शिंदे समितीवर आक्षेप

महाराष्ट्र : “इव्हेंटबाजीवर उधळपट्टी करायला सरकारकडे पैसे, शेतकऱ्यांना द्यायला नाहीत का”: काँग्रेस

महाराष्ट्र : तर सर्वसामान्यांचा मतदानाचा अधिकारही धोक्यात येऊ शकतो; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

नागपूर : मराठा-ओबीसी वाद सरकार प्रायोजित, नाना पटोले यांचा थेट आरोप

महाराष्ट्र : राहुल गांधींचं प्रकाश आंबेडकरांना पत्र; आजच्या संविधान सभेला येऊ शकत नाही, पण..

महाराष्ट्र : 'राजस्थान, छत्तीसगडला ४५० रुपयांना सिलिंडर, मग महाराष्ट्राच्या जनतेने काय पाप केलंय?', काँग्रेसचा सवाल

महाराष्ट्र : राज्यात आरक्षणावरुन सुरु असलेला धुमाकुळ सरकारने थांबवावा- नाना पटोले

महाराष्ट्र : मराठा-OBC वाद सरकार प्रायोजित, भुजबळांच्यामागे भाजपाचीच शक्ती; काँग्रेसचा आरोप

महाराष्ट्र : 'कर्जासाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे महाराष्ट्राचे दुर्दैव', नाना पटोलेंची घणाघाती टीका

राष्ट्रीय : राहुल गांधींनी नाव घेतलं नाही, मग भाजपाला का झोंबलं?, नाना पटोलेंचा पलटवार