शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

नागपूर : मराठ्यांचा प्रश्न सहज सोडवता आला असता - नाना पटोले 

महाराष्ट्र : निरगुडे मागासवर्गीय आयोग असताना शिंदे आयोगाची गरजच काय? काँग्रेसचा राज्य सरकारला सवाल

नागपूर : खोकेबाज, धोकेबाज व चालबाज सरकारला हद्दपार करा; नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : काँग्रेसचा ११ डिसेंबरला विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा; सरकारला विचारणार जाब

नागपूर : नागपुरात काँग्रेसचा मोर्चा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पोलिसांनी ताब्यात घेतले

महाराष्ट्र : फडणवीसांचे देशप्रेम नकली; इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण?, नाना पटोलेंचा सवाल

महाराष्ट्र : सरकारने ७ लाख कोटींचे कर्ज जनतेवर लादले, मग शेतकऱ्यांनाच पैसे देण्यास टाळाटाळ का? नाना पटोलेंचा सवाल

महाराष्ट्र : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील स्थगन प्रस्ताव नाकारणारे सरकार शेतकरी विरोधी, नाना पटोलेंची राज्य सरकारवर टीका

महाराष्ट्र : “शिंदे, फडणवीस व पवार सरकारने गुन्हेगारीत महाराष्ट्राचा युपी केला”; काँग्रेसची घणाघाती टीका

नागपूर : सीमावर्ती भागातील पराभव भाजपने बघावा; उलटगिनती महाराष्ट्रातूनच सुरू होईल