शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात; ठाकरे गट मुंबईतील चार जागा लढवणार

महाराष्ट्र : मविआच्या पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांना फोनवर वेगळीच माहिती कळाली, नेमकं काय घडलं?

मुंबई : मविआ बैठकीचं ऐनवेळी निमंत्रण; प्रकाश आंबेडकर काँग्रेसवर भडकले, ठेवली नवी अट

महाराष्ट्र : आरक्षण देण्याच्या केवळ थापा, शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल, काँग्रेसचा गंंभीर आरोप

महाराष्ट्र : 'छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे, त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, काँग्रेसचा टोला

पुणे : लोकसभेच्या पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले...

पुणे : राज्य सरकार मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावतंय; आरक्षणावरून पटोलेंचा आरोप

महाराष्ट्र : मी ५० हजार लोक घेऊन तिथं येतो, मग बघू...; नाना पटोलेंचा राहुल गांधींना निरोप

जळगाव : माजी खासदार डॉ.उल्हास पाटील कॉग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबित

महाराष्ट्र : सोलापुरातील विडी घरकुल योजना UPA सरकारची, मोदींची गॅरंटी फक्त चाव्या देण्यापुरती, नाना पटोलेंची टीका