शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

नागपूर : “आरक्षणावरुन मराठा-ओबीसी समाजात पेटवलेला वणवा थांबला पाहिजे”; काँग्रेसचे आवाहन

महाराष्ट्र : संसद सुरक्षेवर प्रश्न विचारल्याने हुकूमशाही पद्धतीने ७२ खासदारांचे निलंबन; काँग्रेसची टीका

नागपूर : “केंद्र सरकारच्या दबावाखाली काम, निवडणूक आयोगाने आतातरी सुधारावे”; काँग्रेसची टीका

नागपूर : महाराष्ट्र पेटवून भाजपला काय मिळतंय? नाना पटोलेंचा सवाल 

नागपूर : निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावात; पोटनिवडणुकांवरून नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : “आरक्षणाच्या वादावर एकच पर्याय असलेली जातनिहाय जनगणना महाराष्ट्रात करा”: नाना पटोले

महाराष्ट्र : 'सत्तेसाठी गुजरातची गुलामी करणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करू नये', नाना पटोलेंचा टोला

नागपूर : मराठ्यांचा प्रश्न सहज सोडवता आला असता - नाना पटोले 

महाराष्ट्र : निरगुडे मागासवर्गीय आयोग असताना शिंदे आयोगाची गरजच काय? काँग्रेसचा राज्य सरकारला सवाल

नागपूर : खोकेबाज, धोकेबाज व चालबाज सरकारला हद्दपार करा; नाना पटोलेंची टीका