शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : शिंदे आणि फडणवीस मराठा आणि OBC समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत- नाना पटोले

महाराष्ट्र : गणपत गायकवाड यांनी केलेले आरोप गंभीर, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा: नाना पटोले

महाराष्ट्र : मागासवर्गीय असल्यानेच छगन भुजबळांबद्दल खालच्या पातळीवरची भाषा वापरली जातेय, नाना पटोलेंचा आरोप

महाराष्ट्र : “आगामी निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न”; नाना पटोलेंनी व्यक्त केला निर्धार

नांदेड : नितीश कुमारांच्या पोटात ३२ दात, नाना पटोले यांची टीका

महाराष्ट्र : ...मग मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवताना दोन उपमुख्यमंत्री गैरहजर का?

महाराष्ट्र : धर्मांध शक्तींना सत्तेतून बाहेर फेकण्याचा संकल्प करा; प्रजासत्ताक दिनी काँग्रेसचे आवाहन

मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात; ठाकरे गट मुंबईतील चार जागा लढवणार

महाराष्ट्र : मविआच्या पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांना फोनवर वेगळीच माहिती कळाली, नेमकं काय घडलं?

मुंबई : मविआ बैठकीचं ऐनवेळी निमंत्रण; प्रकाश आंबेडकर काँग्रेसवर भडकले, ठेवली नवी अट