शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : ... म्हणून प्रकाश आंबेडकरांविरुद्ध उमेदवार दिला; पटोलेंनी सांगितलं राज'कारण'

महाराष्ट्र : “अशोक चव्हाणांची स्वतःची ओळख काय? काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंनी सुनावले

महाराष्ट्र : सांगली, भिवंडी आणि मुंबई जागेवर चर्चा थांबली होती; ठाकरेंच्या २०२९ च्या दाव्यावर पटोलेंचा खुलासा

महाराष्ट्र : आता जागावाटपाची चर्चा २०२९ मध्येच; उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून काँग्रेस नेत्यांना सुनावले

महाराष्ट्र : वाद पेटला! नाना पटोलेंच्या प्रतिक्रियेनंतर आंबेडकर संतापले; भाजपबाबत केला गंभीर आरोप

अकोला : प्रकाश आंबेडकरांची डोकेदुखी वाढणार; अकोल्यातून लढण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला, लवकरच घोषणा?

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांनी मुन्नाभाई MBBS चित्रपट पाहावा, थिएटर बुक करतो; काँग्रेसचा टोला

महाराष्ट्र : तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इकडे पटोलेंनी दिला धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्र : डमी दिला! २०१४ ला ज्याला २००० मते त्याला काँग्रेसची उमेदवारी; माजी आमदाराचा पटोलेंवर आरोप

महाराष्ट्र : नानाभौंची परीक्षा! आदल्या दिवशीचा निकाल दुसऱ्या दिवशी येणाऱ्या वाढदिवसाचा मूड ठरवेल