शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

पुणे : मोदींना सर्वाधिक भीती नेहरू, गांधी परिवाराची; त्यामुळे निवडणूक धर्मावर नेण्याचा डाव - नाना पटोले

महाराष्ट्र : निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : “राहुल गांधीच्या लोकप्रियतेमुळे भाजपा, मित्रपक्षांचे संतुलन ढासळले”; नाना पटोलेंची टीका

सांगली : सांगली लोकसभा जागेच्या षड्यंत्रात मी फसलो, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची कबुली

सांगली : विशाल पाटील यांच्या कारवाईचा अहवाल दिल्लीला पाठविणार - नाना पटोले 

मुंबई : विधान परिषदेची आगामी कोकण पदवीधर निवडणूक काँग्रेस लढवणार; नाना पटोलेंनी केले स्पष्ट

महाराष्ट्र : “भाजपाने सांगितलेले बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंचा पलटवार

महाराष्ट्र : संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांना PM पदाची संधी मिळाली तर शरद पवार...; पटोलेंनी केला पलटवार

महाराष्ट्र : पराभव दिसू लागल्यानेच मोदींकडून राहुल गांधी, इंडिया आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र : “१० वर्षांची हुकुमशाही संपणार, भाजपाचा दारुण पराभव अटळ”; नाना पटोलेंचा दावा