शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : मैत्रीमध्ये किती ताणायचे? नाना पटोलेंचे सांगली, भिवंडीतील नाराजीवरून संकेत

महाराष्ट्र : “भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’, जनता ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही”; काँग्रेसची टीका

भंडारा : महिलांसाठी मोठी घोषणा, मोदी सरकारवर हल्लाबोल; भंडाऱ्यातून राहुल गांधींनी फुंकलं रणशिंग

महाराष्ट्र : 'मोदी पुन्हा सत्तेत आल्यास वन नेशन, नो इलेक्शन करून राजासारखे वागतील, जनतेला गुलाम बनवतील'

महाराष्ट्र : काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके!; भाजपा नेत्याचा खोचक टोला

महाराष्ट्र : “संविधान संपवण्याची भाषा आमची नाही तर RSS अन् भाजपावाल्यांचीच”; काँग्रेसची NDAवर टीका

मुंबई : नाना पटोलेंच्या कारचा अपघात, काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र; चौकशीची केली मागणी

नागपूर : नाना पटोलेंमुळे कॉग्रेसची अवस्था वाईट, उद्धव-पवारांसमोर बोलु शकले नाही;अशोक चव्हाणांचे विधान

मुंबई : नाना पटोलेंच्या कारचा अपघात, प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला वेगळा संशय; म्हणाले,...

राजकारण : संजय शिरसाटांनी 'या' नेत्याचं नाव का घेतलं? Nana Patole Car Accident