शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : Lok Sabha Election Result 2024 : राहुल गांधींच्या पदयात्रेनं देशातील चित्र बदललं, ‘हम करे सो कायदा’ वृत्तीला चोख उत्तर

महाराष्ट्र : ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

नागपूर : इंडिया आघाडी महाराष्ट्रात ४० तर देशात ३०० जागा जिंकेल

बीड : नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?

सातारा : मुख्यमंत्र्यांनी गावी शेतात थांबण्यापेक्षा राज्यातील दुष्काळाकडे लक्ष द्यावे : नाना पटोले

छत्रपती संभाजीनगर : ३०० च्या वर जागा इंडिया आघाडी जिंकेल; नाना पटोलेंचा मोठा दावा, महाराष्ट्रातीलही आकडा सांगितला

पुणे : Pune Porsche Car Accident:डॉक्टर, पोलिस व राजकीय नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय; नाना पटोलेंचा आरोप

महाराष्ट्र : राज्यातील जनता दुष्काळाने होरपळत असताना मुख्यमंत्री मात्र सुट्टीवर; पाण्याच्या टँकरमध्येही भ्रष्टाचार, नाना पटोलेंची टीका

पुणे : दोन गाड्यांच्या रेसनंतर अपघात झाला अन्...; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा धक्कादायक आरोप

मुंबई : अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप